Onam 2022 : दक्षिण भारतात \'ओणमचा\' उत्साह, जाणून घ्या, का साजरा केला जातो
2022-09-08 784
दक्षिण भारतात केरळ मध्ये ओणम सण उत्साहात साजरा केला जात आहे. शेतात धान्य उगवल्याच्या आनंदात 10 दिवस ओणमचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. ओणमच्या पहिल्या दिवसाला \'अथम\' आणि शेवटच्या दिवसाला \'थिरुओणम\' असे म्हटले जाते.